अख्या मसुरीची उसळ | Akhya Masurichi Usal
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/akhya-masurichi-usal.html
अख्या मसुरीची उसळ | Akhya Masurichi Usal
Akha Masoor Usal in English
१५ मिनिटे (भिजु घालण्याचा आणि मोड काढण्याचा वेळ वगळून)
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)२ वाटया मोड आलेली मसुर
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)१ छोटा चमचा मोहरी व जिरे प्रत्येकी
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)आलं लसुन पेस्ट
७)एक वाटी ओल खोबर
८)२ चमचे मालवणी मसाला
९)२ छोटे चमचे तेल
१०)कोथिंबीर
११)आवडीनुसार मिठ
Akha Masoor Usal in English
वेळ :
१५ मिनिटे (भिजु घालण्याचा आणि मोड काढण्याचा वेळ वगळून)
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)२ वाटया मोड आलेली मसुर
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)१ छोटा चमचा मोहरी व जिरे प्रत्येकी
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)आलं लसुन पेस्ट
७)एक वाटी ओल खोबर
८)२ चमचे मालवणी मसाला
९)२ छोटे चमचे तेल
१०)कोथिंबीर
११)आवडीनुसार मिठ
कृती :
मसुर भिजु घालावी आणि एका कापडात बांधून १०-१२ तास ठेवावी.
एका भांडयात तेल गरम करून मोहरी,जिरे,कढीपत्ता,आलं लसुन पेस्ट व बारीक चिरलेला अर्धा कांदा घालावा, लालसर भाजला की त्यात खोबरे व मोड काढलेली मसुर घालावी,मसाला व मिठ घालुन चांगले परतून घ्यावे. झाकण ठेवून वाफ येऊ दयावी. मसुर शिजली की वरून छान कोथिंबीर घालावी.