बटाटयाची पातळ भाजी | Batatyachi Patal Bhaji
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/batatyachi-patal-bhaji.html
बटाटयाची पातळ भाजी | Batatyachi Patal Bhaji
वेळ :
२० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)२ बटाटे
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)खडा मासाला
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)आलं लसुन पेस्ट
७)१/२ वाटी सुख खोबर
८)१/२ वाटी तेल
९)कोथिंबीर
१०)२ छोटे चमचे लाल तिखट
११)आवडीनुसार मिठ
खडा मसाला :
१)१ दालचिनीची काडी
२)४ मिरी
३)२ लवंग
४)२चिमटी खसखस
५)१चक्रीफुल
६)४-५ वेलची
वेळ :
२० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)२ बटाटे
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)खडा मासाला
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)आलं लसुन पेस्ट
७)१/२ वाटी सुख खोबर
८)१/२ वाटी तेल
९)कोथिंबीर
१०)२ छोटे चमचे लाल तिखट
११)आवडीनुसार मिठ
खडा मसाला :
१)१ दालचिनीची काडी
२)४ मिरी
३)२ लवंग
४)२चिमटी खसखस
५)१चक्रीफुल
६)४-५ वेलची
कृती :
बटाटे चांगले उकडून घ्यावे.
एका भांडयात तेल गरम करून कढीपत्ता,आलं लसुन पेस्ट व बारीक चिरलेला अर्धा कांदा घालावा, लालसर भाजला की त्यात लाल तिखट घालुन चांगले परतून घ्यावे.
दुसरीकडे एका भांडयात थोडस तेल घेऊन कांदा भाजून खडा मसाला व खोबर लालसर करून घ्यावं. वाटण थंड झाल की मिक्सरला लावून बारिक वाटुन घ्यावे.
हे वाटण मसाल्यात घालून छान तेल सुटेपर्यंत भजावे. तेल सुटू लागले की उकडलेले बटाटे ले व मिठ घालून परतावे.
आता आवश्यक तेवढे पाणी घालून छान पातळ भाजी बनवावी.
बटाटयामध्ये मसाला चांगला मुरु दयावा. वरून छान कोथिंबीर घालावी.