फ्लॉवरची भजी
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/blog-post_1648.html
Flowerchi bhaji in English
१५मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ पाव फ्लॉवर
२)१ कांदा
३)हळद
४)१ छोटा चमचा जिरे आणि मोहरी प्रत्येकी
५)१चमचा लाल तिखट
६)आलं लसुन पेस्ट
७)१ टोम्याटो
८)तेल
९)कोथिंबीर
१०)आवडीनुसार मिठ
वेळ :
१५मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ पाव फ्लॉवर
२)१ कांदा
३)हळद
४)१ छोटा चमचा जिरे आणि मोहरी प्रत्येकी
५)१चमचा लाल तिखट
६)आलं लसुन पेस्ट
७)१ टोम्याटो
८)तेल
९)कोथिंबीर
१०)आवडीनुसार मिठ
कृती :
फ्लॉवर बारीक चिरून घ्याव्या. मिठाच्या पाण्यात ५ मिनटासाठी ठेवावा.
एका भांडयात तेल करुण त्यात फोडणीचे साहित्य घालावे. कांदा चांगला लाल होईपर्यंत भाजावा त्यात आलं लसुन पेस्ट व मसाला घालावा. फ्लॉवर घालुन चांगले परतून घ्यावे. थोडेसे पाणी घालुन झाकण ठेवुन छान वाफ येऊ दयावी.
फ्लॉवर शिजला की टोम्याटो बारिक चिरून घालावा. मिठ घालून परतून घ्यावे.