Besan Dhirde | बेसण धिरडे
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/besan-dhirde_10.html
Besan Dhirde is most popular recipe.
Its very healty and favourite snack of children.Try It!
वेळ:
Its very healty and favourite snack of children.Try It!
वेळ:
२० मिनिटे,
साहित्य:
१) ३ कप बेसन
२) २ बारिक चिरलेला कांदा
३) २ टोम्याटो
४) १ छोटा चमचा लाल मिरची पूड
५) १/२ छोटा चमचा जिरे आणि धणे पूड
६) ३ मोठे चमचे तेल
७) हळद
८) कोथिंबीर
कृती:
एका भांडयात बेसन घेवून त्यात बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेला टोम्याटो, लाल मिरची पूड, जिरे आणि धणे पूड, हळद, बारिक चिरलेली कोथिंबीर आणि मिठ घालून पिठ चांगले एकजीव करून घ्यावे.
एका नॉन स्टिक प्यान मध्ये थोडस तेल घालून त्यावर वरील मिश्रण थोडस घालून (साधारण एक मोठा चमचा)चांगले पसरून घ्यावे.
एका बाजूला चांगले भाजले कि परतून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यावे.