कोबीची वडी | Cabbage Vadi
http://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/cabbage-vadi.html
Cabbage Vadi in English
वेळ :
चण्याची डाळ २-३तास पाण्यात भिजू दयावी.
मिक्सरवर बारीक वाटून घ्यावी.
आलं लसुन आणि हिरवी मिरची बारीक वाटून त्यात घालावी.
एका भांडयात वरील मिश्रण,हळद,किसलेला कोबी, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरे,पांढरे तीळ व मिठ एकत्र करून चांगले एकजीव करून घ्यावे.
थोडे पाणी घालून मिश्रण घट्ट भिजवून घ्यावे.
एका प्लेटला तेल लावून हे मिश्रण थोडस जाडसर पसरून घ्यावे.
आता प्रेशर कुकरमध्ये शिट्टी न लावता १०-१५ मिनटे वाफ येऊ दयावी.
ढोकळा पत्रातसुद्धा छान होतात. थंड झाल्यावर तुकडे पाडून घ्यावेत.
गरम तेलात कुकुरीत तळून घ्यावे किंवा शालो फ्राय करून घ्यावे.
वेळ :
३) १ वाटी चण्याची डाळ
४) हळद
५) चविनुसार मिठ
६) ४-५ ओल्या हिरव्या मिरच्या
४) हळद
५) चविनुसार मिठ
६) ४-५ ओल्या हिरव्या मिरच्या
७) आलं लसुन १ छोटे चमचे
८) जिरे २ छोटे चमचे
९) पांढरे तीळ १छोटा चमचा
१०) तळणासाठी तेल
११) चवीपुरते मिठ
कृती :