घेवडयाची भाजी | Ghewadyachi Bhaji (Green Beans)


वेळ:

२० मिनिटे

साहित्य:

) पाव किलो घेवडा
) बारिक चिरलेला कांदा
)  छोटा चमचा जिरे
) छोटा चमचा मोहरी
) कढीपत्त्याची पाने
) छोटे चमचे मालवणी मसाला
) चमचे  तेल
) कोथिंबीर
) मीठ चवीनुसार


कृती :

घेवडा साफ करून बारिक चिरून घ्यावा.




एका भांडयात तेल गरम करून त्यात मोहरी घालावी.

मोहरी तडतडली कि जिरे कढीपत्ता घालावा.

बारिक चिरलेला कांदा घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावे.



कांदा झाला कि लगेचच चिरलेला घेवडा घालून चांगले परतावे.

हळद, मीठ मालवणी मसाला घालावा.

थोडासा पाण्याचा हपका मारून बारिक ग्यासवर झाकण लावून शिजू दयावी.



वरून कोथिंबीर घालावी गरम गरम पोळी सोबत खावयास दयावी.







Related

Vegetables 1988809093001460479

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item