वरी तांदुळ व बटाट्याचा उपमा । Samo Seeds & Potato Upma

Samo Seeds & Potato Upma in English वेळ : २०    मिनिटे साहित्य : १ )  १   वाटी   वरी तांदुळ   २ )  १ बटाटा  ...



वेळ:

२०  मिनिटे


साहित्य:

१) १ वाटी वरी तांदुळ 
२) १ बटाटा  
३) २ छोटे  चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट 
४) १/२ वाटि दही  
५) पाव वाटि शेंगदाण्याच कूट 
६) पाव वाटि सुख खोबर किसलेले 
७) तूप 
८) १/२ छोटा चमचा 
९) ४-५ कढीपत्ता
१०) मीठ चवीनुसार 
११) साखर चवीनुसार 


कृती:

एका भांडयात तूप गरम करून त्यात जिरे व कढीपत्ता घाला.

बटाटा बारीक़ चिरून त्यात घालावा.

बटाटा अर्धवट शिजला की त्यात वारी तांदुळ  घालून गुलाबी होईपर्यंत परतत राहवे.




अर्धी वाटि पाणी घालावे व शिजू दयावे.

 तांदुळ  शिजले की त्यात मिरचिचि पेस्ट, मीठ,साखर, खोबरे, शेंगदाण्याच कूट व दही घालून ५ मिनिटे शिजू दयावे.

गरमा गरम खावयास दयावा.



Related

Recent 5771161116952027507

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item