वडा भात | Vada Bhat


वेळ :  

२० मिनिटे 
व्यक्तींसाठी 


वाड्याचे साहित्य:

) / कप चना डाळ 
) - चमचे मटकी डाळ 
) चमचे उरडाची डाळ  
) चमचे तूर डाळ 
) चमचे मसूर डाळ     
) चमचे मुंग डाळ  
) - लसणाच्या पाकळ्या 
) हळद 
)  - हिरव्या मिरच्या 
१०) कोथिंबीर 
१०) जिरे 
११) मिठ चविनुसार 

भाताचे साहित्य

) कप बासमती तांदूळ  
) दीड कप पाणी
) मिठ  चविनुसार 

फोडणीचे साहित्य

) तेल 
) / चमचा जिरे 
) / चमचा मोहरी 
) एक चिमुठ हिंग 
) अख्या लाल मिरच्या  

वड्याची कृती :

सगळ्या डाळी एकत्र धुवून तास भिजू घालाव्यात


तासाने पाणी काढून त्यात हिरव्या मिरच्या, लसुन पाकळ्या , कोथिंबीर  मिठ घालून मिक्सरला जाडसर वाटून घ्यावे

वाटताना पाणी घालू नये

वरील मिश्रणात  जिर घालून घ्यावे

एका कढईत तेल गरम करून वरील मिश्रणाचे वडे करून घ्यावे



भाताची कृती :

तांदूळ धुवून घ्यावे.  पाणी मिठ घालून कुकरला शिट्या काढाव्यात


फोडीची कृती:

एका छोटया कढईत फोडणीसाठी तेल गरम करावे त्यात मोहरी घालावी ती तडतडली कि हिंग कढीपत्ता जिरे घालावे  थोडसे भाजले कि लाल मिरच्या तोडून घालाव्यात

मिरच्या लालसर झाल्या कि ग्यास बंद करावा


वाढणीसाठी :

ताटात आधी भात घ्यावा  त्यावर - वडे घालावे

हे वडे कुस्करून भातात घालावे वरून तयार फोडणी घालावी

खातान  लाल मिरची आणि वडे भातात छान कुस्करावे आणि खायला घ्यावे






Related

Rice 23423006416107638

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item