डाळ पालक भाजी

पालकाची पातळ भाजी  Dal Palak Bhaji in English वेळ :   २५ मिनिटे   २ व्यक्तींसाठी . साहित्य: १ ) १ जुडी पालक    २ ) २...

पालकाची पातळ भाजी 

Dal Palak Bhaji in English


वेळ:  
२५ मिनिटे  
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
) जुडी पालक  
) कांदे 
) / वाटि तुरिची डाळ  
) / वाटि शेंगदाणे
) आंल लसूण पेस्ट 
) टोम्याटो
) कोथिंबीर
) हिरव्या मिरच्या 
) लाल मिरची पूड
१०) हळद 
११) मीठ 

फोडणीसाठी :
) / छोटा चमचा जिरे 
) /  छोटा चमचा मोहरी 
) हींग चिमुठभर 
) कढीपत्त्याची  पाने 

कृती:

 तुरिची डाळ    शेंगदाणे प्रेशर कूकरला  लावून साधारण शिट्ट्या काढाव्या.

पालक धुवून चिरून घ्या 

कांदा,  टोमॅटो हिरवी मिरची बारिक चिरून घ्या.

तुरीची डाळ चमच्याने ढवळून छान घोटून घ्या.

एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हींग, कढीपत्ता, आंल लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या बारिक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्याकांदा लालसर होईस्तोवर भाजून घ्या.

आता बारिक चिरलेला टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत भाजा.

बारिक चिरलेला पालक घालून तेलावर तो शिजेपर्यंत परतावा साधारण १० मिनिटे.  

पालक शिजला की घोटलेली डाळ त्यावर घाला.

मीठ घालून ढवळून घ्या.

उकळी आली की मंद ग्यासवर मिनिटे शिजू दया.

एका छोटया कढईत थोडेसे तेल गरम करून त्यात लाल तिखट घालून डाळीला फोडणी दयावी.

वरुन कोथिंबीर घालून गरमच चपाती सोबत दयावी. 


Related

Marathi Recipes 543967431925022569

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item