Kulathache Pithle | कुळीथाचे पिठले

Kulathache Pithle in English वेळ :   १५ मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : १ ) १ / २ वाटी कुळीथ पिठ     २ ) १...वेळ:  
१५ मिनिटे,
व्यक्तींसाठी.

साहित्य:

) / वाटी कुळीथ पिठ   
) / वाटी बारिक चिरलेला  कांदा  
) - लसणाच्या पाकळ्या 
) - कोकम 
) वाटया पाणी
) बारिक चिरलेल्या मिरच्या
) - कढीपत्त्याची पाने 
) / छोटा चमचा जिरे 
) चिमुठभर हींग 
१०) छोटा चमचा मालवणी मसाला 
११) तेल 
१२) मीठ 
१३) कोथिंबीर 
१४) मोठे चमचे खोबर कृती:

एका भांडयात कुळीथ पिठ घेवून त्यात थोडे थोडे पाणी घालून त्याचे मिश्रण बनवून बाजूला करून ठेवा.
आता कढईत तेल गरम करून त्यात प्रथम जिरे, कढीपत्त्याची पाने हिरव्या मिरच्या घालून मिनिटे परतावे.

त्यावर बारिक चिरलेला कांदा लसूण घालावा तेल सुटू लागले की वाटया पाणी, मालवणी मसाला,  मीठ कोकम घालावे.

पाण्याला उकळी आली की लगेचच वरील कुळीथ पीठाचे मिश्रण घालावे चांगले ढवळून घ्यावे आवश्यक वाटल्यास पाणी घालू शकता. 

आवडीनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता. 

वरुन खोबर घालावे.

बारिक चिरलेली कोथिंबीर घालून  गरम भातासोबत वाढावी.

टिप:

तुम्ही ओल खोबऱ्या ऐवजी खोबऱ्याच तेल ही वापरु शकता त्याची चव वेगळी छान लगते .


Related

Marathi Recipes 4962626252552638531

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item