Farali Misal | फराळी मिसळ

Farali Misal  In English वेळ  :   ३० मिनिटे २   व्यक्तीन   साठी . साहित्य  : १ ) १ वाटी   साबुदाणा   खिचडी   २ )  १  ...वेळ :  

३० मिनिटे
 व्यक्तीन साठी.

साहित्य :

) वाटी साबुदाणा  खिचडी 
 वाटी उपवासाची बटाटा भाजी  
 वाटी बटाटा चिवडा 
) / उकडलेले शेंगदाने 
) / वाटी शेंगदाण्याची आमटी 
) वाटी ओल खोबर 
) - हिरव्या मिरच्या 
) छोटा चमचा जीरे 
) तूप 
१०आवडीनुसार मिठ 
११) दही / वाटी
१२) कोथिंबीर 

कृती:

शेंगदाणे - तास भिजत घालून कुकरला लावून थोडे मीठ घालून उकडून घ्यावे.

शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून थंड झाले की सोलून घ्यावे. 

त्यात हिरवी, खोबर, कोथिंबीर   मिरची घालून पेस्ट करून घ्यावी.

एका भांडयात थोडेसे तूप गरम करून त्यात जीरे घालावे त्यावर शेंगदाण्याची पेस्ट घालून चमच्याने ढवळून घ्यावे.

मीठ आवश्यक पाणी घालून शेंगदाण्याची आमटी करून घ्यावी.

मिसळ करताना प्रथम एका बाउल मध्ये साबुदाणा  खिचडी घ्यावी त्यावर बटाटा भाजी, शेंगदाणा आमटी, बटाटा चिवडा घालावा आवडत असल्यास दही घालावे बारिक चिरलेली कोथींबिर घालून सर्व्ह करा.टिप:

बटाटयाचा चिवडा कुठल्याही फरसानाच्या दुकानात सहज मिळतो तो वापरु शकता.

तुम्ही या मिसळमध्ये बारिक चिरलेली काकडी सुद्धा घालू शकता त्याची चव खूप छान लागते.


Related

Navratri 7106035372099777430

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item