Maharashtrian Usal Pav Recipe | उसळ पाव

उसळ पाव | Maharashtrian Usal Pav Recipeवेळ:  
२०  मिनिटे (भिजवण्याचा वेळ वगळून
व्यक्तींसाठी.

साहित्य:
) कप मिक्स कडधान्य 
) / कप तेल 
) हळद 
)  मोठा चमचा मालवणी मसाला  
)  कांदे 
) - कढीपत्त्याची पाने 
) कोथिंबीर 
 टोमॅटो
) आंल लसूण पेस्ट 
१०) लिंबु 
) मीठ चवीनुसार 

खडा मसाला  

/ वाटी सुख खोबर 
 छोटा चमचा खसखस 
 चक्रीफूल 
/ चमचा जिरे
छोटी काडी दालचीनी 
- मिरी 
 तमालपत्र 
 मोठी इलायची 
- हिरवी इलायची 
१०- लवंग 

कृती:

कडधान्य स्वच्छ पाण्याने - वेळा धुवून घ्या

रात्रभर भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी एका कपड्यात बांधून मोड काढून घ्या.मोड आलेल कडधान्य शिजवून घ्या

जास्त शिजवू नका नाहीतर ते बेचव होते.

एका भांड्यात चमचे तेल गरम करून त्यात उभा चिरलेला कांदा लालसर भाजून घ्या त्यात 
खडा मसाला (खसखस, चक्रीफूलजिरे, दालचीनी,मिरी, तमालपत्रमोठी इलायची 
हिरवी इलायची, लवंग) घालून खमंग भाजून घ्या सर्वात शेवटी सुख खोबर घालून वाटन तयार करून घ्या.
वरील मसाला थंड झाला की मिक्सरला लावून पेस्ट करुन घ्या.

टोमॅटो बारीक़ चिरून त्याचीही मिक्सरला लावून प्यूरी बनवून घ्या.


दुसऱ्या भांड्यात उरलेल तेल गरम करून त्यात कढीपत्ता  बारीक़ चिरलेला कांदा भाजून घ्या

कांदा झाला की लगेचच आंल लसूण पेस्ट,वाटन घालून - मिनिटे परता.

हळद    मालवणी मसाला  घालून परता.

उकडलेल कडधान्य ,बारीक़ चिरलेला टोमॅटो,मीठ पाणी घालून उकळी येवू दया.

बारीक़ चिरलेली कोथिंबीर  घालून पावासोबत गरमा गरम सर्व्ह करा.

Related

Snacks 265902058974836332

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item