Bharleli Vangi Methiche Gatte ghalun | भरलेली वांगी मेथीचे गट्टे घालून

Bharleli Vangi Methiche Gatte ghalun in English: वेळ :   ३० मिनिटे , २ व्यक्तींसाठी . साहित्य : गट्टे बनवण्यासा...



वेळ:  

३० मिनिटे,
व्यक्तींसाठी.

साहित्य:

गट्टे बनवण्यासाठी:

) वाटी हिरवी मेथी 
) छोटा चमचा जिरे 
) छोटा चमचा तीळ 
) छोटा चमचा ओवा  
) वाटी बेसन 
) छोटे चमचे तांदूळ पीठ 
)   छोटे चमचे लाल मिरची पूड 
) मीठ 
) तेल तळनासाठी 


भरलेली वांगी बनवण्यासाठी:

) -  मध्यम आकाराची वांगी
 मोठे कांदे 
) टोमॅटो  
- काजू 
 छोटे चमचे मालवणी मसाला
/ छोटा चमचा जिरे  धणे पूड
तेल
हळद
कोथिंबीर
१०आवडीनुसार मीठ 

कृती :

गट्टा बनवण्याची कृती :


मेथी निवडून स्वच्छ धुवून बारिक चिरून घ्यावी त्यात जिरे, तीळ , ओवा, बेसन, लाल मिरची पूड, मीठ घालून थोडेसे पाणी घालून मिश्रण घट्ट तयार करून घ्यावे








एका कढईत तेल गरम करून त्यात वरील मिश्रणाचे गट्टे हाथावर थापूण तेलात लालसर तळुन घ्यावे.




बाजूला करून ठेवावे.


भरलेली वांगी बनवण्यासाठी: 

टोमॅटो कांदा चिरून त्यात धणे जिरे पूड, काजू, मालवणी मसाला, हळद मीठ घालून हे मिश्रण मिक्सला लावून सारण करून घ्यावे   बाजूला करून ठेवावे.







वांगी  स्वच्छ  धवून घ्यावीदेठांना जर काटे असतील तर काढून टाकावे.


वांग्यांना मधून चार काप दयावेपूर्ण फोडी करू नये कारण त्यात सारण भरायचे आहे.

सारण वांग्यात भरावे




एका भांडयात तेल गरम करावे.  एक एक करून अलगदपणे सारण भरलेली वांगी घालावी.

थोडीशी लालसर भाजून घ्यावीवरून सर्व उरलेल सारण घालून घ्यावे



थोडेसे पाणी घालावेमध्येमध्ये वांगी परतत राहावी

मंद ग्यासवर शिजू दयावे.

वरून झाकण ठेवावेया झाकणात थोडेसे पाणी घालवे म्हणजे वाफेने वांगी लवकर शिजतात.

हे पाणी वांग्यात घालावे.

वांगी शिजली कि तळुन ठेवलेले गट्टे घालावे.

साधारण - मिनिटे शिजू दयावे   वरून छान कोथिंबीर घालावी.

गरमच चपातीभाकरी किंवा भातासोबत खाण्यास घ्यावी.



Related

Vegetables 6397918348493773053

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item