तांदुळाच्या पीठाचे लाडू | Rice Flour Ladoo | Tandulachya Pithache Ladoo
Rice Flour Ladoo in English वेळ: ३० मिनिटे साहित्य: १) १ वाटी तांदळाचे पीठ २) १/२ वाटी साजुक तूप ३) १ वाटी पिठ...
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/02/rice-flour-ladoo-tandulaychya-pithache.html
वेळ:
३० मिनिटे
३० मिनिटे
साहित्य:
१) १ वाटी तांदळाचे पीठ
२) १/२ वाटी साजुक तूप
३) १ वाटी पिठ्ठी साखर
४) १५ -२० काजू
५) २ छोटे चमचे काळे तीळ
६) १/४ छोटा चमचा वेलची पूड
७) एक चिमूठ मीठ
एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करून घ्यावे.
तूप झाले की लगेचच तांदळाचे पीठ घालून सतत ढवळत राहावे.
मंद ग्यासवर गुलाबी रंग येईपर्यंत ढवळावे छान सुगंध आला की ग्यासवरुन बाजूला करून थंड होवू दयावे.
ही पूड वरील तांदळाच्या पीठात घालावी.
काळे तीळ गरम करून तेहि पीठात घालावे.
मिश्रण हाथाळण्याएवढे थंड झाले की त्यात पिट्ठि साखर, वेलची पूड व मीठ घालून ढवळून घ्या.
थोडस गरम असतानाच लाडू वळून घ्यावे.