दूधीचे थालीपीठ | Dudhi che Thalipeeth Recipe (Lauki Thalipeeth)
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/03/doodhiche-thalipee.html
Doodhiche Thalipeeth in English:
साहित्य :
१) कणिक २ वाट्या
२) दीड वाटी किसलेला दूधी
३) १ छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा पांढरे तिळ
५) हळद
६) चविनुसार मिठ
७) ४ हिरव्या मिरच्या
प्रथम कणिक घेवून हळद , मिठ, कोथिंबीर, आलं लसूण, जिरे, पांढरे तिळ घालावे.
वेळ:
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) कणिक २ वाट्या
२) दीड वाटी किसलेला दूधी
४) १ छोटा चमचा पांढरे तिळ
५) हळद
६) चविनुसार मिठ
७) ४ हिरव्या मिरच्या
८) कोथिंबीर
९) आल लसूण १ छोटे चमचे
१०) १छोटा चमचा तेल
११) अर्धी वाटी बटर
९) आल लसूण १ छोटे चमचे
१०) १छोटा चमचा तेल
११) अर्धी वाटी बटर
कृती :
प्रथम कणिक घेवून हळद , मिठ, कोथिंबीर, आलं लसूण, जिरे, पांढरे तिळ घालावे.
त्यात किसलेला दूधी व हिरव्या मिरच्या थोड्याशा वाटून कणकेत चांगले मळून घ्यावे.
पाणी घालू नये कारण दूधीला पाणी सुटते त्यातच पिठ मळावे.
लगेचच या पिठाचे एकसारखे गोळे करून घ्यावे.
आता पिठाचा एक गोळा घेऊन लाटावा.
तवा गारम करावा व हे थालीपीठ त्यावर घालावे.
बाजूने थोडेसे तेल किंवा बटर आवडीनुसार घालून दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यावे.
अश्याप्रकारे सर्व थालीपीठ भाजून घ्यावी.
ही थालीपीठ लोणच्यासोबत खुप छान लागतात.
Dudhi Thalipeeth (Lauki Thalipeeth) recipe is one of the most savoured dishes of the dudhi cuisine. It is easy to cook and can be served hot with pickle or dahi. Check out now!
Labels: Cookware & Bakeware, Kitchen Storage, Dining & Serving.