Kairi (Raw Mango)Panha Recipe- Refreshing Summer drinks | कैरी पन्हे

Kairi Panhe in English

Kairi Panha made from Raw mango is traditional Maharashtrian recipe of summer drinks,  prepared-n-enjoyed in almost every household during summers. Try It!




वेळ:

१०  मिनिटे (कैरी शिजविण्याचा वेळ वगळून)
२-३ व्यक्तींसाठी

साहित्य:

१) २  कैऱ्या 
२) दीड वाटी साखर  
३) १ छोटा चमचा वेलची पूड 
४) ५-६ पुदिन्याची पाने 
५) काळ मीठ
६) साध मीठ चवीनुसार 
७) पाणी 
८) बर्फ 




कृती:

कैऱ्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.


कूकरला लावून शिजवून घ्याव्यात.

थंड झाल्या की त्यांची साल काढुन गर काढुन घ्यावा.



या गरात साखर पुदिन्याची पान घालून मिक्सरला लावून घ्यावे.


गाळनिने गाळून घ्यावे व साध मीठ, काळ मीठ घालून घ्यावे. 



ग्लासमध्ये थोडेसे पन्हे घ्यावे, पाणी व बर्फाचे तुकडे घालून थंडगार पन्ह सर्व्ह करावे.





टीप:
हे पन्हे ३-४ दिवस टिकते. 

घट्ट पन्हे फ्रिजमध्ये बॉटल मध्ये भरून ठेवावे.

दयावयाच्या वेळेस पाणी व बर्फ घालून थंडगार पन्हे सर्व्ह करावे. 


Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Traditional 6624222699278133715

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item