Malvani Birdyacha Bhaat(Rice) | Vaal Pulao - Maharashtrian Recipes | बिरडयाचा भात
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/08/malvani-birdyacha-bhaat-recipe..html
Birdyacha Bhat in English:
Birdyacha Bhaat or Vaal Pulao (Rice) is a mild bitter-sweet recipe of sprouted vaal cooked in spicy Malvani Masala.The vaal beans are rich source of protien & dietry fibre with B Complex Vitamins.It is low in fat .It is topped with ghee and garnished with grated coconut & chopped corriender leaves whn served hot! Learn the step-by-step procedure here!
Birdyacha Bhaat or Vaal Pulao (Rice) is a mild bitter-sweet recipe of sprouted vaal cooked in spicy Malvani Masala.The vaal beans are rich source of protien & dietry fibre with B Complex Vitamins.It is low in fat .It is topped with ghee and garnished with grated coconut & chopped corriender leaves whn served hot! Learn the step-by-step procedure here!
बनविण्यासाठी लागणारा
वेळ : २० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
भात
बनविण्यासाठी लागणारे साहित्य:
१) २ वाटया चांगल्या
प्रतिचे बासमती तांदूळ
२) दीड वाटी मोड
काढून सोलुन घेतलेले बिरडे
३) २ कांदे
४) १ टोमॅटो
५) ३-४ लसणाच्या
पाकळ्या
फोडणीसाठी लागणारे साहित्य:
१) २-३ चमचे तेल
२) १/२ चमचा मोहरी
३) १/२ चमचा
जिरे
४) ५-६ कढीपत्त्याची
पाने
५) चिमुठभर हींग
ह्या भातासाठी लागणारे
मसाले:
१) २ छोटे चमचे
मालवणी मसाला
२) १/२ छोटा चमचा लाल
मिरची पूड
३) १/२ छोटा चमचा गरम
मसाला
४) १/२ छोटा चमचा हळद
ईतर साहित्य:
१) मीठ चवीनुसार
२) थोडासा गूळ
३) कोथिंबीर बारिक
चिरलेली
४) ओल खोबर वरुण
वाढणीसाठी
५) साजुक तूप वरुण
वाढणीसाठी
कृती:
बिरडे धुवून ६ तास
भिजू घालावे.
कपडयात बांधून मोड
काढून घ्यावे.
मोड आल्यावर त्यांची
साल काढून घ्यावी.
तांदूळ चांगले
धुवून साधारण १/२ तास बाजूला करून ठेवावे.
एका जाड बुडाच्या
भांडयात तेल गरम करावे त्यात प्रथम मोहरी घालावि एकदा का ती तडतडली की त्यात जिरे,
कढीपत्त्याची पाने व हींग घालावा.
लगेचच ऊभा चिरलेला
कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा त्यात ठेचलेल्या लसुण पाकळ्या
घालाव्या.
त्यात वर दिलेले सर्व
मसाले घालावे व जरा परतून घ्यावे.
नंतर त्यात बिरडे,
टोमॅटो व थोडेसे ओले खोबरे घालून १ मिनिटे परतून घ्यावे.
नंतर बाजूला करून
ठेवलेले तांदूळ घालून परतावे.
भात शिजला की वरुन
बारिक चिरलेली कोथिंबीर व ओल खोबर घालून घ्यावे.
वाढताना वरुन साजुक
तूप घालून वाढावा.
Labels : maharashtrian bhat,Valacha bhat, bhat, masala bhat, birde,cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor