Birdyachi Usal | Valachi Usal - Traditional Maharashtrian Recipes | बिरडयाची उसळ

Birdyachi Usal in English:

Birdyachi usal made from sprouted kadve val is a renowned dish in the Coastal Region. Valachi(field beans) Usal is very nutritious and provides protien, calcium and folic acid. It contains fresh coconut,kokum,jaggery giving it a very natural aroma and flavour. The ingredients used in the authentic Maharashtrian Recipe gives it a distinct taste too.
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे

बनविण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे

२ व्यक्तींसाठी.

उसळ बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

१) २ वाटया वाल (बिरडे)
२) १ मोठा कांदा
३) १ टोमॅटो
४) ३-४ कोकम
५) १/२ वाटी ओल खोबर
६) कोथिंबीर
७) मिठ  चवीनुसार

फोडणीसाठी लागणारे साहित्य:

१) २ छोटे चमचे तेल
२) १/२ छोटा चमचा मोहरी
३) हींग
४) कढीपत्त्याची पाने
५) हळद
६) लाल तिखट आवडीनुसार
कृती:

वाल पाण्यात साधारण १० - १२ तास भिजत ठेवावे.

भिजलेले वाल मोड आणण्यासाठी एका कॉटनच्या कापडात ६-७ तास घट्ट बांधून ठेवावे.

वालाला मोड आले की कोमट पाण्यात १० मिनिटे ठेवावे,

वाल सोलून घ्यावेत.

एका कढईत तेल गरम करावे व  वर दिलेले फोडणीचे साहित्य एक एक करून घालावेत.

मोहरी घातल्यावर तडतडू द्यावि मग ईतर साहित्य एक एक क.रून घालावे.

फोडणी थोडीशी परतून घ्यावी.


बारिक चिरलेला कांदा घालून परतावा कांदा थोडासा लालसर झाला की त्यात बारिक चिरलेला टोमॅटो घालावा.


सोलून घेतलेले बिरडे घालावे व परतत असताना वाल मोडणार नाहीत याची काळजी घ्यावी.


थोडेसे पाणी घालावे.


मीठ व कोकम घालावे व एक वाफ काढून घ्यावी.

वाल अर्धे शिजले कि गूळ घालून एक वाफ काढावी.

वाल शिजले कि वरुन ओल खोबर व  बारिक चिरलेली कोथिंबीर घालावि.

गरमागरम बिरडयाची उसळ पिठल, भात किंवा चपाती सोबत सर्व्ह करावी.Labels : maharashtrian birde,Valachi usal, usal, val usal,carde val. birde,cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Traditional 6296298608372342721

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item