Kandyachi Poli | How to make Onion Roti | Recipe in Marathi | कांद्याची पोळी
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/11/nilamsrecipes.blogspot.inonion-roti-recipe.html
Onion roti is an "anytime recipe" than can be made at home with easily available ingredients. Onion roti can be made anytime, sometimes to even break the monotony of cooking. Its delicious and filling too. It is versatile dish as it fulfills all categories - breakfast, brunch, lunch. Onion roti is self-flavored with all the ingredients that go into it. Onion roti is best enjoyed with curds, pickles, sabzi or even a hot cup of chai. Read more about the Recipe here!
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: १० मिनिटे
२ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) २ कांदे
२) साधारण १ छोटी वाटी बेसन
३) चिमुठभर हिंग
४) हिरव्या मिरच्या
५) मीठ चविनुसार
६) २ छोटे चमचे तूप
७) १ वाटी गव्हाचे पीठ
८) कोथिंबीर
९) वरून लावण्यासाठी तूप किंवा बटर आवडीनुसार
कृती:
कांदे बारीक चिरून घ्यावे.
एका भांड्यात तूप गरम करावे.
तूप गरम झाले की बारीक चिरलेला कांदा गुलाबी परतून घ्यावे.
कांदा झाला की त्यावर हिंग, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर व मीठ घालून परतावे.
वरील मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावे व बाजूला करून ठेवावे.
आता गरम भांड्यात बेसन घ्यावे व मंद आचेवर खमंग परतून घ्यावे.
तयार बेसन कांद्याच्या मिश्रणात घालून एकजीव करून घ्यावे.
थोडेसे पाणी घालावे.
तयार मिश्रण बाजूला करून थंड होवू दयावे.
एका गोळयाची पारी लाटून त्यात वरील तयार कांद्याचे सारण भरून पारी बंद करून त्याची पोळी लाटून घ्यावी.
गरमा गरम खावयास द्यावी.
Labels : Poli, Besan Recipes, onion recipes, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor
Nice Pics!
ReplyDeleteThank You
Delete