Pineapple Basundi Recipe in Marathi | अननसाची बासुंदी
http://nilamsrecipes.blogspot.com/2015/11/pineapple-basundi-recipe-in-marathi.html
Pineapple Basundi Recipe in English:
Pineapple basundi is a sweet dish prepared without much effort. It is an addition to the basundi family with a fruity twist. Pineapple Basundi is a creamy, low on calories yummy basundi with the goodness of natural vitamins & calcium. It’s made from sweet ripen pineapple. Read More to get the detailed method of this mouth-watering sweet dish. Pineapple Basundi is a naturally- flavored awesome milk recipe by combination of pineapple fruit pulp and sweeteners.
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ: १०,मिनिटे
बनविण्यासाठी लागणारा वेळ: ४५ मिनिटे
४ व्यक्तींसाठी
साहित्य:
१) १ लिटर फूल क्रीम दूध
२) ८-१० अननसाचे काप
३) १/२ वाटी साखर
४) वेलची पूड
५) बदाम काजूचे काप
कृती:
अननसाची काप एका भांड्यात घेवून त्यात साखर घालावी पाणी घालण्याची आवश्यकता नाही.
आटलेले दूध व अननसाचे काप थोडे थंड झाले की थोडेथोडे दूध त्यावर घालावे.
अश्याप्रकारे सर्व दूध फोडींवर घालावे ढवळून घ्यावे.
थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे.

जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करावे.
अधून मधून ढवळत रहावे.
पातेल्यात छोटी स्टीलची बशी टाकून ठेवावी.
किंवा ढवळण्यासाठी वापरत असलेला चमचा उकळत्या दूधात ठेवावा म्हणजे दूध उतू जाणार
नाही.
दूध चांगले आटू द्यावे.
बदाम, काजूचे काप घालावे.
अजून १० मिनिटे उकळावी.
आच बंद करावी त्यात वेलची पूड घालावी.
पूर्ण थंड होवू द्यावी.
अननसाची काप एका भांड्यात घेवून त्यात साखर घालावी पाणी घालण्याची आवश्यकता नाही.
झाकण ठेवून काप शिजू द्यावे.
साखर वितळुन पाक तयार झाला की भांडे आचेवरून बाजूला करावे.
आटलेले दूध व अननसाचे काप थोडे थंड झाले की थोडेथोडे दूध त्यावर घालावे.
अश्याप्रकारे सर्व दूध फोडींवर घालावे ढवळून घ्यावे.
थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवावे.
Labels : Basundi Recipes, pineapple recipes, cookware,kitchen set, kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor