Sabudana Khichadi | Sabudana Khichdi Recipe in Marathi Style | साबुदाणा खिचडी


Since childhood, my most favourite of all the sabudana recipes is sabudana khichdi. 

I learnt this recipe from my mom who, undoubtedly makes it awesome.

Soak the sabudana well to make it awesome and non-mushy. 

After obvious attempts to make sabudana khichdi at home-I mastered it. Read the recipe here with well illustrated images!


Sabudana Khichdi Recipe
Sabudana Khichdi Recipe 



पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : तास 
बनविण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनिटे 
व्यतींसाठी 


साहित्य:

) वाटी साबुदाणा 
) मोठा चमचा तूप 
) छोटा चमचा जिरे 
) हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
) छोटा बटाटा उकडलेला 
) / वाटी शेंगदाण्याचे कूट 
) - कढीपत्त्याची पाने 
) छोटा चमचा लिंबाचा रस 
) छोटा चमचा साखर 
१०) मीठ 
११) बारीक चिरलेली कोथिंबीर 


कृती:

साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यावे तास किंवा रात्रभर भिजू घालावे.

जास्तीचे पाणी काढून टाकावे.

थोडेसे दाबून पहावे व्यवस्थित भिजले की नाही.


शेंगदाणे भाजून साल काढून त्याचे कूट करून घ्यावे 


हिरव्या मिरच्या धुवून बारीक चिरून घ्यावा.


एका कढईमध्ये तूप गरम करावे त्यात जिरे, कढीपत्ता बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतावे.


बटाट्याच्या फोडी घालून मिनिटे परतावे.


भिजवलेला साबुदाणा शेंगदाण्याचे कूट घालून - मिनिटे परतावे.


हळूहळू साबुदाणे फुलतील, मीठ लिंबाचा रस   साखर घालावि.


लगेचच गॅसवरुन बाजूला करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावि.


गरमा गरम खावयास द्यावी.

आणखी काही उपवासाच्या रेसिपीज पाहण्यासाठी पुढे दिलेल्या नावांवर क्लिक करा: 
उपवासाचे पदार्थ 


साबुदाणा खिचडी रेसिपी छायाचित्रासोबत पाहण्यासाठी:


१) साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यावे   तास किंवा रात्रभर भिजू घालावे.


२) जास्तीचे पाणी काढून टाकावे.


Sabudana Recipes
Sabudana Recipes 


३) थोडेसे दाबून पहावे व्यवस्थित भिजले की नाही.


४) शेंगदाणे भाजून साल काढून त्याचे कूट करून घ्यावे 


५) हिरव्या मिरच्या धुवून बारीक चिरून घ्यावा.


६)एका कढईमध्ये तूप गरम करावे त्यात जिरेकढीपत्ता  बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या 
घालून परतावे.


Sabudan Khichdi Recipe in Hindi
Sabudan Khichdi Recipe in Hindi 

Sabudana in English
Sabudana in English 



७) बटाट्याच्या फोडी घालून  मिनिटे परतावे.


Sabudana ki Khichdi


८)भिजवलेला साबुदाणा  शेंगदाण्याचे कूट घालून - मिनिटे परतावे.


Khichadi Recipe in Hindi
Khichadi Recipe in Hindi

Recipe for Sabudana Khichdi
Recipe for Sabudana Khichdi

Sabudane ki Khichdi
Sabudane ki Khichdi 


९) हळूहळू साबुदाणे फुलतीलमीठ लिंबाचा रस   साखर घालावि.


Sabudana Making
Sabudana Making 


१०) लगेचच गॅसवरुन बाजूला करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावि.


Sabudana Khichadi
Sabudana Khichadi


११) गरमा गरम खावयास द्यावी.


Sabudana Khichdi - Served hot.
Sabudana Khichdi - Served hot.

टिप:

) साबुदाणे जास्त पाण्यात भिजू घालू नये नाही तर ते खुपच नरम होतील.

) बाजारात वेगवेगळ्या साईज मध्ये साबुदाणे मिळतात त्यामुळे पाणी ठेवताना काळजी घ्यावी.

) तुम्हाला उपवासामध्ये लाल मिरची पूड चालत असल्यास तिचा ही उपयोग करू शकता. 



Labels : Sabudana khichdi,sabudana khichdi marathi,sabudana khichdi recipe in marathi,how to make sabudana khichdi,sabudana recipes, maharashtrian sabudana khichdi recipe kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor


Related

Traditional 1589529918686221163

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item