Sabudana Khichadi | Sabudana Khichdi Recipe in Marathi Style | साबुदाणा खिचडी
http://nilamsrecipes.blogspot.com/2016/02/sabudana-khichadi-sabudana-khichdi.html
Since childhood, my most favourite of all the sabudana recipes is sabudana khichdi.
I learnt this recipe from my mom who, undoubtedly makes it awesome.
Soak the sabudana well to make it awesome and non-mushy.
After obvious attempts to make sabudana khichdi at home-I mastered it. Read the recipe here with well illustrated images!
Sabudana Khichdi Recipe |
पूर्व तयारीसाठी लागणारा वेळ : ६ तास
बनविण्यासाठी लागणारा वेळ: २० मिनिटे
२ व्यतींसाठी
साहित्य:
१) १ वाटी साबुदाणा
२) १ मोठा चमचा तूप
३) १ छोटा चमचा जिरे
४) २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
५) १ छोटा बटाटा उकडलेला
६) १/२ वाटी शेंगदाण्याचे कूट
७) ४-५ कढीपत्त्याची पाने
८) १ छोटा चमचा लिंबाचा रस
९) १ छोटा चमचा साखर
१०) मीठ
११) बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती:
साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यावे व ६ तास किंवा रात्रभर भिजू घालावे.
जास्तीचे पाणी काढून टाकावे.
थोडेसे दाबून पहावे व्यवस्थित भिजले की नाही.
शेंगदाणे भाजून साल काढून त्याचे कूट करून घ्यावे
हिरव्या मिरच्या धुवून बारीक चिरून घ्यावा.
एका कढईमध्ये तूप गरम करावे त्यात जिरे, कढीपत्ता व बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतावे.
बटाट्याच्या फोडी घालून २ मिनिटे परतावे.
भिजवलेला साबुदाणा व शेंगदाण्याचे कूट घालून ४-५ मिनिटे परतावे.
हळूहळू साबुदाणे फुलतील, मीठ लिंबाचा रस व साखर घालावि.
लगेचच गॅसवरुन बाजूला करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावि.
गरमा गरम खावयास द्यावी.
साबुदाणा खिचडी रेसिपी छायाचित्रासोबत पाहण्यासाठी:
१) साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यावे व ६ तास किंवा रात्रभर भिजू घालावे.
२) जास्तीचे पाणी काढून टाकावे.
३) थोडेसे दाबून पहावे व्यवस्थित भिजले की नाही.
४) शेंगदाणे भाजून साल काढून त्याचे कूट करून घ्यावे
५) हिरव्या मिरच्या धुवून बारीक चिरून घ्यावा.
६)एका कढईमध्ये तूप गरम करावे त्यात जिरे, कढीपत्ता व बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
घालून परतावे.
घालून परतावे.
Sabudan Khichdi Recipe in Hindi |
७) बटाट्याच्या फोडी घालून २ मिनिटे परतावे.
८)भिजवलेला साबुदाणा व शेंगदाण्याचे कूट घालून ४-५ मिनिटे परतावे.
Khichadi Recipe in Hindi |
Recipe for Sabudana Khichdi |
९) हळूहळू साबुदाणे फुलतील, मीठ लिंबाचा रस व साखर घालावि.
Sabudana Making |
१०) लगेचच गॅसवरुन बाजूला करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावि.
Sabudana Khichadi |
११) गरमा गरम खावयास द्यावी.
Sabudana Khichdi - Served hot. |
टिप:
१) साबुदाणे जास्त पाण्यात भिजू घालू नये नाही तर ते खुपच नरम होतील.
२) बाजारात वेगवेगळ्या साईज मध्ये साबुदाणे मिळतात त्यामुळे पाणी ठेवताना काळजी घ्यावी.
३) तुम्हाला उपवासामध्ये लाल मिरची पूड चालत असल्यास तिचा ही उपयोग करू शकता.
Labels : Sabudana khichdi,sabudana khichdi marathi,sabudana khichdi recipe in marathi,how to make sabudana khichdi,sabudana recipes, maharashtrian sabudana khichdi recipe kitchen furniture. Kitchen & ,Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed andriLiving|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor
I really like your Blog. Thanks to Admin for Sharing this Cooking Idea. Addition to this here I am Contributing one more Similar Stories Cooking tips for popular maharashtrian Sabudana Khichdi Recipe.
ReplyDeleteSabudana in English is known as sago. it is very beneficial for health. It is white in colour and small in size. it can easily available in the market in nearby places. Its is also very low.. sabudana | sabudana in English | saggubiyyam in English | Health benefits|
ReplyDeleteThis post is extremely radiant. I extremely like this post. It is outstanding amongst other posts that I’ve read in quite a while. Much obliged for this better than average post. I truly value it! indochinese restaurants
ReplyDelete