मालवणी बटाटा पोहे | Malvani Batata Pohe

Malvani batata pohe in english

वेळ :  


१५ मिनिटे ,  व्यक्तीनसाठी.

साहित्य :

)दगड़ी  पोहे  वाट्या 
) छोटे चमचे तेल 
)/ चमचा जीरे 
/ चमचा मोहरी
५)१/२ चमचा हळद  
६) कढीपत्ता  
७)२ हिरव्या मिरच्या 
८) वाटी बारीक़ चिरलेला कांदा  
९)१मोठा बटाटा  
१०)/ वाटी ओल खोबरं 
११)बारीक सेव 
१२)कोथिंबिर
१३)लिंबु 
१४)चवीनुसार मिठ 


कृती :

पोहे चांगले धुऊन आणि मिठ व हळद  लावून १० मिनिटे ठेवावे

नंतर एका  कढ़ई मध्ये तेल  गरम करुण  त्यात मोहरी,जिरे,हिरवी मिरची,कढीपत्ता व कांदा घालून परतून घ्यावेत.   

कढीपत्ता   कांदा भाजला की  प्रथम बटाटे घालावे आणि २-३मिनिटे चांगले परतून घ्यावे  नंतर त्यावर  पोहे घालावे.

थोडेसे परतून झाकण लाऊन  मिनिटे वाफ येऊ द्यावी

एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून प्रथम बारीक चिरलेलाकांदा  घालावा मग त्यावर ओल खोबर, शेव   कोथिंबीर घालून खावयास घ्यावे . 

टीप :

बटाटे उकड्ण्यास वेळ नसल्यास बारीक काप करून फोडणीत घातल्यावर झाकण लावून वाफून घ्यावेत. 

Related

Breakfast 6525567989452151342

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item