मालवणी मसाला पोहे | Malvani Masala Pohe

MalvaniMasala Pohe in English 

वेळ :  

१५ मिनिटे ,  व्यक्तीनसाठी.

 साहित्य :

)दगड़ी  पोहे  वाट्या 
) छोटे चमचे तूप 
)/ चमचा जीरे 
) / चमचा मोहरी 
) कढीपत्ता  
) वाटी बारीक़ चिरलेला कांदा  







) छोटा चमचा गरम मसाला पूड 
) छोटा चमचा लाल मिरची पूड  
)/ वाटी ओल खोबरं 
१०)कोथिंबिर
११)लिंबु 
१२)बारीक चिरलेला टोमाटो / वाटी 
१३) वाटी बारीक़ शेव 
१४)चवीनुसार मिठ 

कृती :

पोहे चांगले धुऊन आणि मिठ लावून १० मिनिटे ठेवावे. 

नंतर एका  कढ़ाई मध्ये तूप  गरम करुण  त्यात फोडणीचे साहित्य घालावे. 

कढीपत्ता   कांदा भाजलाकी त्यात गरम मसाला  लाल मिरची पूड घालून परतावे  नंतर त्यावर  पोहे घालावे.

थोडेसे परतून झाकण लाऊन  मिनिटे वाफ येऊ द्यावी. 

एका  प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून प्रथम बारीक चिरलेला कांदा घालावा मग त्यावर ओल खोबर,टोमाटोशेव   कोथिंबीर घालून खावयास घ्यावे 

टीप :
खाण्यास वेळ असल्यास आपण वेळेवर सेव  घालून हे पोहे खाऊ शकतो


Related

Breakfast 9207453980515963603

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item