मालवणी दुध पोहे | Malvani Dudh Pohe
https://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/malvani-dudh-pohe.html?m=0
Dudh Pohe in English
वेळ :१० मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)दगड़ी पोहे २ वाट्या
२)२ छोटे चमचे साखर
३)१ कप दुध
४) १/२ छोटा चमचा वेलची पूड
५) आवडत आसल्यात केशरही घालता येतो.
कृती :
पोहे चांगले धुऊन निथळून घ्यावेत.
दुध गरम करून घ्यावे, त्यात साखर, वेलची पूड घालावी.
दुधात मावतील इतके पोहे घालून वरून केसर घालावा व लगेचंच खावयास घ्यावेत .