मालवणी काजू पोहे |Malvani Kaju Pohe

Malvani Kaju Pohe in English

वेळ  : 
१५ मिनिटे ,  व्यक्तीनसाठी.

साहित्य :

)दगड़ी  पोहे  वाट्या 
) छोटे चमचे तेल 
)/ चमचा जीरे 
/ चमचा मोहरी
५)१/२ चमचा हळद  
६) कढीपत्ता  
७)२ हिरव्या मिरच्या 
८) वाटी बारीक़ चिरलेला कांदा  
९)१/२ वाटी अक्खे काजू 
१०)कोथिंबिर
११)लिंबु 
१२)चवीनुसार मिठ 


कृती :

पोहे चांगले धुऊन आणि मिठ व हळद  लावून १० मिनिटे ठेवावे

काजुंचे मधून उभे दोन भाग करून घ्यावेत. 

नंतर एका  कढ़ई मध्ये तेल  गरम करुण  त्यात मोहरी,जिरे,हिरवी मिरची,कढीपत्ता व कांदा 
घालून परतून घ्यावेत.   

कढीपत्ता   कांदा भाजला की  प्रथम  काजू घालावे आणि २-३मिनिटे चांगले परतून घ्यावे  नंतर त्यावर  पोहे घालावे.

थोडेसे परतून झाकण लाऊन  मिनिटे वाफ येऊ द्यावी

एका प्लेटमध्ये पोहे घेऊन त्यावर लिंबू पिळून, कोथिंबीर घालून खावयास घ्यावे . 




Related

Breakfast 8352586663327590109

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item