मालवणी तिखट पोहे | Malvani Tikhat Pohe
https://nilamsrecipes.blogspot.com/2013/11/malvani-tikhat-pohe.html?m=0
Malvani Tikhat Pohe in English
वेळ :
१५ मिनिटे , २ व्यक्तीनसाठी.
साहित्य :
१)नायलॉन पातळ पोहे २ वाट्या
२)तळण्यासाठी तेल
३)१/२ चमचा जीरे
४) १/२ चमचा मोहरी
५) कढीपत्ता
६)सुकवलेली कोथिंबीर
७)१ वाटी बारीक़ शेव
८)शेंगदाणे
९)पिठी साखर १छोटा चमचा
१०)१/२चमचा गरम मसाला
११)१/२चमचा लाल मसाला
१२)चवीनुसार मिठ
कृती :
प्रथम तेल गरम करून पोहे तळून घ्यावेत.
नंतर एका भांड्यात थोडस तेल घेऊन त्यात जिरे,मोहरी,कढीपत्ता घालून
शेंगदाणे तळून घ्यावेत,थोडेसे परतून गरम मसाला,लाल मसाला घालून घ्यावा आता पोहे घालावे आणि मिठ व पिठी साखर घालून चंगले परतून घ्यावेत वरून सुकवलेली कोथिंबीर घालावी.
देताना बारीक शेव घालून द्यावेत.
टीप :
कोथिंबीर उनात वाळवून घ्यावी आणि पेपरमध्ये ठेवावी म्हणजे हवी तेव्हा वापरता येते.