शाही पोहे | Shahi Pohe

 Shahi Pohe in English

वेळ :  

१५ मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)दगड़ी  पोहे २ वाट्या 
२)काजू,बदाम,किसमिस पाऊन वाटी 
३)२ छोटे चमचे तेल फोडणीसाठी 
४)तळणासाठी तेल 
५)१/२ चमचा जीरे 
६) १/२ चमचा मोहरी 
७)२ हिरव्या मिरच्या 
८) कढीपत्ता 
९)२ छोटे चमचे पिठी साखर 
१०)हळद 
११)चवीनुसार मिठ 

कृती :

एका कढ़ईमध्ये तळणाचे तेल गरम करुण पोहे तळून घ्यावेत.

चाळणीवर पोहे घालून तेल गाळून घ्यावे . 

नंतर  त्याच तेलात काजू,बदाम घालून तळून घ्यावेत. किसमिस जास्तवेळ तळूनायेत. 

नंतर दुसऱ्या भांड्यात फोड्णीसाठी तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य घालावे , हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता थोडासा भजलाकी त्यात पोहे व तळलेले काजू,बदाम,किसमिस  घालावे.

मिठ  आणि हळद लाऊन घावे. 

थोडेसे परतून, नंतर त्यात साखर घालावी.  

टीप :


हे पोहे आपणास प्रवासाठी नेता येतात. 

Related

Breakfast 6412016998482206018

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item