कणिकाचा उपमा/Kanikacha Upma(उकरपेंडी)
 
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/02/kanikacha-upma.html?m=0
Ukarpendi in English
वेळ :
२५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) कणिक २ वाटया 
१२) शेव 
कृती :
प्रथम  एका भांड्यात तेल गरम करून कणिक  खमंग भाजून घ्यावे. 
भाजून झाल्यावर कणिक बाजूला काढून पुन्हा  थोडास तेल घेऊन त्यात मोहरी घालून तडतडू दयावी. 
जिरे, हिरव्या मिरच्या, आणि कांदा बारीक चिरून घालावा.  शेंगदाणे फोडणीत घालावेत लालसर होईपर्यंत भाजावेत. 
भाजलेले कणिक घालावे. 
एका  भांडयात पाणी गरमकरून घ्यावे आणि थोडे थोडे करून कानिकावर  घालावे. 
मग त्यात मिठ आणि  कय्रिच्य फोडी  घालावे. पाणी सुकले की त्यात साखर घालावे व ५ मिनिटे झाकून वाफ येऊ द्यावी. 
कोथिंबीर, बरिक कांदा व शेव घालून गरमा गरम खावयास  दयावेत. 

.jpg) 