मुळ्याचे थालीपीठ / Mulyache Thalipeeth
Mulyache Thalipeeth in english वेळ : १५मिनिटे , २ व्यक्तीन साठी . साहित्य : १ ) कणिक २ वाट्या २ ) १मोठा कांदा ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/02/mulyache-thalipeeth.html?m=0
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) कणिक २ वाट्या
२) १मोठा कांदा बारीक चिरून
३) १वाटी बारीक किसलेला मुळा
४) १ छोटा चमचा जिरे
५) हळद
६) चविनुसार मिठ
८) कोथिंबीर
९) आल लसुन आणि हिरव्या मिरचिची पेस्ट २ छोटे चमचे
१०) १छोटा चमचा तेल
११) अर्धी वाटी तूप
कृती :
प्रथम एका भांड्यात कणिक घेऊन त्यात मिठ,तीळ,आणि जीर घालून घ्यावे .
एका भांड्यात मुळ्याला मिठ लाऊन चांगला चुरून घ्यावा आणि धुऊन घ्यावा.
वरील पिठाच्या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा ,जिर, आलं लंसुन आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद घालून पिठ चांगले मळुन घ्यावे.
थोडेसे तेल लावून १०-१५ मिनिटे पिठ बाजूला करून ठेवावे.
आता पिठाचा एक गोळा घेऊन पोळपाटावर पोळीच्या आकाराचा लाटून घ्यावा.
तवा गरम करून घ्यावा.
लाटलेल थालीपीठ गरम तव्यावर खमंग भाजून घ्यावे.
बाजूने तव्यावर तूप सोडावे.
गरम गरम खावयास घ्यावे.
हे थालीपीठ दही किंवा लोणच्यासोबत खावे.
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) कणिक २ वाट्या
कृती :
प्रथम एका भांड्यात कणिक घेऊन त्यात मिठ,तीळ,आणि जीर घालून घ्यावे .