काजुची पातळ भाजी | Kajuchi Patal Bhaji
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/kajuchi-patal-bhaji.html?m=0
Kajuchi Patal Bhaji in English
२० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ वाटी काजु
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)खडा मासाला
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)आलं लसुन पेस्ट
७)१/२ वाटी सुख खोबर
८)१/२ वाटी तेल
९)कोथिंबीर
१०)२ छोटे चमचे लाल तिखट
११)आवडीनुसार मिठ
खडा मसाला :
१)१ दालचिनीची काडी
२)४ मिरी
३)२ लवंग
४)२चिमटी खसखस
५)१चक्रीफुल
६)४-५ वेलची
वेळ :
२० मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ वाटी काजु
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)खडा मासाला
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)आलं लसुन पेस्ट
७)१/२ वाटी सुख खोबर
८)१/२ वाटी तेल
९)कोथिंबीर
१०)२ छोटे चमचे लाल तिखट
११)आवडीनुसार मिठ
खडा मसाला :
१)१ दालचिनीची काडी
२)४ मिरी
३)२ लवंग
४)२चिमटी खसखस
५)१चक्रीफुल
६)४-५ वेलची
कृती :
काजू सुखें असल्यास थोडयाशा कोमट पाण्यात ५-६ तास भिजत ठेवावे म्हणजे नरम होतात.
एका भांडयात तेल गरम करून कढीपत्ता,आलं लसुन पेस्ट व बारीक चिरलेला अर्धा कांदा घालावा, लालसर भाजला की त्यात लाल तिखट घालुन चांगले परतून घ्यावे.
दुसरीकडे एका भांडयात थोडस तेल घेऊन कांदा भाजून खडा मसाला व खोबर लालसर करून घ्यावं.
वाटण थंड झाल की मिक्सरला लावून बारिक वाटुन घ्यावे.
हे वाटण मसाल्यात घालून छान तेल सुटेपर्यंत भजावे. तेल सुटू लागले कि काजू व मिठ घालून परतावे.
आता आवश्यक तेवढे पाणी घालून छान पातळ भाजी बनवावी.
वरून छान कोथिंबीर घालावी.