कांदा -टोम्याटोची भजी | Kanda-Tomyatochi Bhajji
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/kanda-tomyatochi-bhajji.html?m=0
Kanda-Tomyatochi Bhajji in English
वेळ :
२०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)बेसण १ वाट्या
२)१ मोठा कांदा
३)२ मोठे टोम्याटो
४)१ छोटा चमचा जिरे
५)हळद
६)चविनुसार मिठ
७)४हिरव्या मिरच्या
प्रथम कांदा,टोम्याटो बारीक चिरून त्याला मिठ लावून ठेवावे.
नंतर बेसन ,हळद, जिरे, कोथिंबीर ,आलं लसुन, हिरव्या मिरच्या बारीक चिरून , घालून चांगले मळून घ्यावे.
आवश्यक असेल तर थोडेसे पाणी घालावे.
हे मिश्रण जास्त पातळ किंवा घट्ट असू नये.
एका कढईमध्ये तेल गरम करून छान भजी खरपूस तळून घ्यावीत.
वेळ :
२०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)बेसण १ वाट्या
२)१ मोठा कांदा
३)२ मोठे टोम्याटो
४)१ छोटा चमचा जिरे
५)हळद
६)चविनुसार मिठ
७)४हिरव्या मिरच्या
८)कोथिंबीर
९)आल लसुन १ छोटे चमचे
१०)तळणासाठी तेल
कृती :