काळ्या वाटण्याची उसळ
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/03/kalya-watanyachi-usal.html?m=0
Kalya Vatanyachi Usal in English
वेळ :
१५ मिनिटे (वाटणे भिजवण्यासाठी लागणारा वेळ वगळून)
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ वाट्या भिजवलेले वाटणे
२)२छोटा चमचा तेल
३)हळद
४)मालवणी मसाला २ चमचे किंवा आवडीनुसार
५)कांदा एक मोठा
६)१ वाटी खवलेले ओलें खोबरे
७)४-५ कढीपत्त्याची पाने
८)कोथिंबीर
९)आवडीनुसार मिठ
वाटणे ६-७ तास भिजवून घ्यावी. कुकरला लावून वाटणे उकडून घ्यावेत.
एका भांडयात तेल गरम करुण कढीपत्ता घालून बारिक चिरलेला अर्धा कांदा घालून परतावं.
कांदा चांगला लाल होयी पर्यंत भाजावा. आता त्यात वाटणे घालून चांगले परतावे.
थोडसं पाणी घालून मालवणी मसाला घालून झाकण ठेऊन मध्यम ग्यासवर मसाला चांगला उकळू दयावा.
एका भांडयात एक चमचा तेल घालून त्यात कांदा भाजून ओलं खोबर हि भाजून घ्यावे.
थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारिक वाटून घ्यावं.
मसाला शिजला की हे वाटण त्यात घालावं.
सोबत मिठ व घालावा.
वरून छान कोथिंबीर घालावी. हि उसळ चपाती किंवा मालवणी वड्यासोबत खावयास घ्यावे.

कृती :