पालक भजी | Palak Bhajji

 Palak Bhajji in English

वेळ :  

१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१) बेसण  १ वाट्या 

२) १ चमचा तांदूळ पिठ 
३) २ वाटि  चिरून घेतलेला पालक 
४) १ छोटा चमचा जिरे 
५)हळद
६)चविनुसार  मिठ 
७) ४हिरव्या  मिरच्या 
८) १ बारीक चिरलेला कांदा 
९) कोथिंबीर 
१०) आलं लसुन १ छोटे चमचे
११) १/२ छोटा चमचा लाल तिखट 
१२) २-३ चमचे पाणी 
१३) तळणासाठी तेल 


कृती :

एका भांडयात चिरलेला पालक, कांदा  आणि मिठ घेऊन छान मिसळून घ्यावे.  
हे मिश्रण १०ओ मिनिटे बाजूला करून ठेवावे. 

वरील मिश्रणात बेसण, तांदूळ पिठ, हळद, कोथिंबीर, आलं लसून, हिरव्या मिरच्या व थोडेसे पाणी घालून चांगले भिजवून  घ्यावे. 

एका भांडयात तेल गरम करून घ्यावे व मध्यम आचेवर छान खरपूस भजी तळून घ्यावी. 

हि भजी हिरव्या चटणीसोबत  खावयास घ्यावी. 

Related

Snacks 8950211992402760069

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item