साधी पुरी

Sadhi Puri in English वेळ :   १५मिनिटे , २ व्यक्तीन साठी. साहित्य : १)कणिक  २ वाट्या  २)चविनुसार  मिठ  ३)१/२ चमचा तेल...

Sadhi Puri in English




वेळ :  

१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)कणिक २ वाट्या 

२)चविनुसार  मिठ 
३)१/२ चमचा तेल 
४)तळणासाठी तेल 


कृती :

प्रथम कणिक आणि चांगले चाळून घ्या. 

थोडे थोडे पाणी घालून चांगले पिठ मळून घ्यावे. चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट मळावे. 

वरून  थोडेसे  तेल लावून पिठ साधारण १०-१५ मिनिटे बाजूला करून ठेवावे. 

छोटे छोटे गोळे करून घ्यावे. 

पोळपाटावर लाटून घ्यावे.

एका भांडयात तेल गरम करून छान खरपूस तळून घ्यावे. 



    

Related

Bread-Thalipeeth 7405241458908648506

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item