तोंडलीची भाजी । Tendalichi Bhaji

Tendalichi Bhaji in English वेळ :   १५ मिनिटे २ व्यक्तीन साठी. साहित्य : १) १ पाव तोंडली  २) १ मोठा कांदा  ३) हळद ४) २ छ...

Tendalichi Bhaji in English

वेळ :  

१५ मिनिटे
२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१) १ पाव तोंडली 
२) १ मोठा कांदा 
३) हळद
४) २ छोटे चमचे मालवणी मासाला 
५) ५-६ कढीपत्त्याची पाणे 
६) १/२ वाटी ओलं खोबर 
७) २ छोटे चमचे तेल 
८) कोथिंबीर 
९) आवडीनुसार मिठ 




कृती :

तोंडली छान गोल गोल पातळ चिरून घ्यावी. (शक्यतो कातऱ्या असाव्यात). 



एका भांडयात तेल गरम करून कढीपत्ता घालुन त्यावर तोंडली छान परतून घ्यावी. 

थोडया लालसर होईपर्यंत भाजाव्यात. ५ मिनटे झाकण ठेऊन शिजू द्याव्या. 

५ मिनिटे शिजल्यावर त्यात कांदा,हळद,मसाला व मिठ टाकून चांगल परतून घ्या.


पुन्हा एकदा झाकण ठेऊन ५ मिनिट भाजी मंद अग्नीवर होऊ दयाल. 

वरून ओलं खोबर आणि कोथिंबीर घालावी. 





Related

Vegetables 180544082422816848

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item