वांग्याची कापे

Vangyachi Kaap in English

वेळ :  

१०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)१ वांग 

२)हळद
३)चविनुसार  मिठ 
४)लाल तिखट १ छोटा चमचा 
५)१/२ चमचा जिरे पुड 
६)१/२ चमचा धणे पुड 
७)१/२चमचा आमचुर पुड 
८)तांदुळाच पिठ कींवा रवा 
९)तळणासाठी तेल 

कृती :

वांगी स्वच्छ धुवुन घ्यावी. 
वांग्याची थोडी जाडसर कापे करून घ्यावी. थंड पाण्यात बुडवून ठेवावी. 
वरील सर्व साहित्य एकत्र करावे (हळद,मिठ,मसाला,जिरे पुड,धणे पुड,आमचुर पुड,तांदुळाचे पिठ). 
काप पाण्याबाहेर काढुन छान कोरडी करावी. 
वरील मिश्रणात एक एक काप डीप करून घ्यावी . 
एका भांडयात तेल गरम करून काप छान दोन्ही बाजुने खरपुस भाजुन घ्यावीत. 

Related

Snacks 7262438307648576116

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item