कोथिंबीर पुरी
Kothimbir puri in English वेळ : १५मिनिटे , २ व्यक्तीन साठी . साहित्य : १)कणिक २ वाट्या २)कोथिंबीर २ वाटी ३)३ हिरव्या ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/blog-post_6000.html
१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी .
साहित्य :
१)कणिक २ वाट्या
२)कोथिंबीर २ वाटी
३)३ हिरव्या मिरच्या
४)४-५ चमचे लिंबु रस
५)१चमचा साखर
६)चविनुसार मिठ
७)१ चमचा ओआ
८)१ चमचा जिरे
९)२ चमचे तेल
१०)तळणासाठी तेल