राईच्या पानांची भजी | Raicya pananchi bhajji
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/04/raicya-pananchi-bhajji.html
राईच्या पानांची भजी | Raicya pananchi bhajji
१०मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)७-८ राईची पाने
२)१ वाटी चण्याच पिठ
३)हळद
४)१/२ चमचा लाल तिखट
५)चीमुठभर खायचा सोडा
६)ओआ १ छोटा चमचा
७)आवडीनुसार मिठ
वेळ :
१०मिनिटे
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)७-८ राईची पाने
२)१ वाटी चण्याच पिठ
३)हळद
४)१/२ चमचा लाल तिखट
५)चीमुठभर खायचा सोडा
६)ओआ १ छोटा चमचा
७)आवडीनुसार मिठ
कृती :
राईची पाने छान धुऊन घ्यावी. काप करुण घ्यावी. चण्याच्या पिठात पाणी, मिठ,हळद,लाल तिखट घालून चांगल एकजीव कराव. वरून खाण्याचा सोडा घालावा. पिठात एक एक पान बुडवावे.
एका भांडयात तेल गरम करून त्यात भजी तळून घ्यावी.