नारळाची वडी
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/07/coconut-burfi.html
Coconut Burfi in English
वेळ:
३० मिनिटे
कृती :
२-३ मिनिटांनी साखर घालून मंद ग्यासवर सतत ढवळत राहावे .
वेळ:
३० मिनिटे
साहित्य:
१) ३ वाटया ओंल खोबरं
२) दीड वाटी साखर
३) ३ चमचे तूप
३) ३ चमचे तूप
४) १/४ चमचे वेलची पूड
कृती :
ओला नारळ खवून घ्यावा . खावताना नारळाचा काळपट भाग घेऊ नये नाहीतर वड्या काळ्या होतील .
एका भांडयात तूप गरम करून त्यात खोबरं भाजून घ्यावे.
२-३ मिनिटांनी साखर घालून मंद ग्यासवर सतत ढवळत राहावे .
हळूहळू साखर वितळू लागेल . वेलची पूड घालून छान परतत राहावे.
हे मिश्रण घट्ट होईस्तोवर सतत परतत राहावे. भांडयाला खाली मिश्रण चिकटणार
नाही याची काळजी घ्यावी .
एका ताटाच्या खालच्या बाजूला तूप लावून वरील मिश्रण त्यावर घालावे व लाटणीला तूप लावून मिश्रण पसरून घ्यावे .
थंड झाल्यावर छान तुकडे पाडून घ्यावे .
थंड झाल्यावर छान तुकडे पाडून घ्यावे .