कोथिंबीर आणि कोबीची थालिपीठ | Khothimbir aani kobichi Thalipeeth
Khothimbir aani kobichi Thalipeeth in english वेळ: १५ मिनिटे, २ व्यक्तींसाठी. साहित्य : १) २ वाटया कणिक २) दीड वाटी ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/07/khothimbir-aani-kobichi-thalipeeth.html
वेळ:
१५ मिनिटे,
२ व्यक्तींसाठी.
साहित्य:
१) २ वाटया कणिक
२) दीड वाटी चिरलेली कोथिंबीर व किसून घेतेलेला कोबी
३) १ छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा पांढरे तिळ
५) १ छोटा चमचा लाल तिखट
६) हळद
७) मिठ चवीनुसार
८) आलं लसुन पेस्ट
९) १ छोटा चमचा तेल
१०) लोणी / बटर
कृती:
एका भांडयात कणिक घेऊन त्यात मिठ, तिळ ,जिरे, आलं लसुन पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, आणि किसलेला कोबी घालून एकजीव करावे .
आता पाणी घालून नरम पिठ मळून घ्यावे
थोडेसे तेल लावून १० मिनिटे बाजूला करून ठेवावे. म्हणजे चांगले मुरते.
आता आपल्याला हव्या त्या आकाराचे एकसारखे गोळे करून घ्यावे.
एक एक गोळा घेवून पोळपाटावर पोळी लाटून घ्यावी.
तव्यावर हे थालिपीठ दोन्ही बाजूने छान भाजून घ्यावे.
वरून थोडे लोणी लावावे.
गरमा गरम खावयास घ्यावे.
हे थालिपीठ दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत छान लागतात.
१५ मिनिटे,
२ व्यक्तींसाठी. साहित्य:
१) २ वाटया कणिक
२) दीड वाटी चिरलेली कोथिंबीर व किसून घेतेलेला कोबी
३) १ छोटा चमचा जिरे
६) हळद
७) मिठ चवीनुसार
८) आलं लसुन पेस्ट
१०) लोणी / बटर
कृती:
आता पाणी घालून नरम पिठ मळून घ्यावे
आता आपल्याला हव्या त्या आकाराचे एकसारखे गोळे करून घ्यावे.
वरून थोडे लोणी लावावे.
गरमा गरम खावयास घ्यावे.
हे थालिपीठ दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत छान लागतात.