लाल भोपळ्याची भाजी | Lal Bhoplyachi Bhaji
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/07/lal-bhoplyachi-bhaji.html
Lal Bhoplyachi Bhaji
१५ मिनिटे,
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)पाव किलो भोपळा
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)१ छोटा चमचा मोहरी व जिरे प्रत्येकी
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)एक वाटी ओल खोबर
७)२ छोटे चमचे लाल तिखट
८)२ छोटे चमचे तेल
९)कोथिंबीर
१०)आवडीनुसार मिठ
११) १/२ चमचा साखर.
वेळ :
१५ मिनिटे,
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)पाव किलो भोपळा
२)१ मोठा कांदा
३)हळद
४)१ छोटा चमचा मोहरी व जिरे प्रत्येकी
५)५-६ कढीपत्त्याची पाणे
६)एक वाटी ओल खोबर
७)२ छोटे चमचे लाल तिखट
८)२ छोटे चमचे तेल
९)कोथिंबीर
१०)आवडीनुसार मिठ
११) १/२ चमचा साखर.
कृती :
भोपळ्याच्या मध्यम आकारच्या फोडी करून घ्याव्या.
एका भांडयात तेल गरम करून मोहरी,जिरे,कढीपत्ता,बारीक चिरलेला कांदा घालावा.
कांदा लालसर भाजला की त्यात भोपळा,हळद,लाल तिखट,मिठ घालावे व चांगले परतून घ्यावे.
झाकण ठेवून वाफ येऊ दयावी. आवश्यक असल्यास पाण्याचा हपका मारवा किंवा झाकणावर थोडेसे पाणी घालून वाफ येऊ दयावी.
भोपळा शिजला कि साखर घालावी.
वरून कोथिंबीर आणि ओल खोबर घालावं.