वरी तांदुळ व बटाट्याचा उपमा । Samo Seeds & Potato Upma
Samo Seeds & Potato Upma in English वेळ : २० मिनिटे साहित्य : १ ) १ वाटी वरी तांदुळ २ ) १ बटाटा ...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/08/samo-seeds-potato-upma_28.html
२० मिनिटे
साहित्य:
१) १ वाटी वरी तांदुळ
२) १ बटाटा
३) २ छोटे चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट
४) १/२ वाटि दही
५) पाव वाटि शेंगदाण्याच कूट
६) पाव वाटि सुख खोबर किसलेले
७) तूप
८) १/२ छोटा चमचा
९) ४-५ कढीपत्ता
१०) मीठ चवीनुसार
११) साखर चवीनुसार
एका भांडयात तूप गरम करून त्यात जिरे व कढीपत्ता घाला.
बटाटा बारीक़ चिरून त्यात घालावा.
बटाटा अर्धवट शिजला की त्यात वारी तांदुळ घालून गुलाबी होईपर्यंत परतत राहवे.
अर्धी वाटि पाणी घालावे व शिजू दयावे.
तांदुळ शिजले की त्यात मिरचिचि पेस्ट, मीठ,साखर, खोबरे, शेंगदाण्याच कूट व दही घालून ५ मिनिटे शिजू दयावे.
गरमा गरम खावयास दयावा.