कणिक भजी | Kanik Bhajji
कणिक भजी | Kanik Bhajji वेळ : १०मिनिटे , २ व्यक्तीन साठी. साहित्य : १)१ वाटी कणिक २)२-४ हिरव्या मिरच्या ३)हळद ४)चव...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/09/kanik-bhajji.html
कणिक भजी | Kanik Bhajji
१०मिनिटे , २ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१)१ वाटी कणिक
२)२-४ हिरव्या मिरच्या
३)हळद
४)चविनुसार मिठ
५)१ छोटा चमचा लाल तिखट
८)आल लसुन १ छोटे चमचे
९)कोथिंबीर
१०)तळणासाठी तेल
कृती :
९)कोथिंबीर
१०)तळणासाठी तेल
कृती :
प्रथम एका भांडयात कणिक घ्यावे. त्यात हळद, लाल तिखट ,आलं लसुन पेस्ट,हिरव्या मिरच्या बारीक चिरून सर्व साहित्य एकत्र करून चांगले एकजीव करून घ्यावे, थोडेसे पाणी घालावे. पीठ चांगले जाडसर भिजवून चमच्याने एक एक भजी गरम तेलात सोडून कुकुरीत तळून घ्यावे. हि भजी गरम गरम खायला छान लागतात.