मसूर भात
Masoor Bhat in English वेळ : २०मिनिटे २व्यक्तींसाठी साहित्य : १ ) २ वाटीबासमतीतांदूळ २ ) १ वाटीअख्खामसूर ...

साहित्य:
मसूर व तांदुळ एकत्र करून साधारण १ तास भिजू ठेवावे.
प्रेशरकूकरमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता, तमालपत्र, मिरे, लवंग, दालचीनी, घालून २-३ सेकंद परतावे.
त्यावर आंल लसूण पेस्ट घालावि.
कांदा घालून लालसर भाजावा.
मालवणी मसाला मीठ घालून परतावे व गरम पानी त्यावर घालावे.
कूकरचे झाकण लावून साधारण २ शिट्ट्या काढाव्या.
१० मिनिटांनी कूकर उघडून वरून बारिक चिरलेली कोथिंबीर व ओल खोबर