टोमॅटो थालीपीठ

Tomato Thalipeeth in English वेळ :   १५मिनिटे  ,  २   व्यक्तीन   साठी . साहित्य  : १ )  कणिक   २   वाट्या २ )...












वेळ:  
१५मिनिटे , 
 व्यक्तीन साठी.

साहित्य :

कणिक  वाट्या
) टोमॅटो 
 छोटा चमचा जिरे
 छोटा चमचा पांढरे तिळ
हळद
चविनुसार  मिठ
छोटा चमचा लाल तिखट 
कोथिंबीर
आल लसुन  छोटे चमचे
१० छोटा चमचा तेल
११अर्धी वाटी बटर 














कृती :

प्रथम कणिक घेवून हळद ,मिठ,कोथिंबीर ,आलं लसून, जिरे लाल तिखट,पांढरे तीळ घालावे.

टोमॅटो मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घ्या

ही पेस्ट वरील मिश्रणात घालून कणिक चांगले मळून घ्यावे.


वरून एक छोटा चमचा तेल लावून  १० मिनिटे ठेवावे

आता पिठाचा एक गोळा घेऊन लाटून खमंग भाजून घ्यावी




बाजूने तव्यावर बटर सोडावे.















ही थालीपीठ लोणच्यासोबत किंवा दह्या सोबत खुप छान लागतात








Related

Marathi Recipes 3726982585003511696

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item