टोमॅटो थालीपीठ
Tomato Thalipeeth in English वेळ : १५मिनिटे , २ व्यक्तीन साठी . साहित्य : १ ) कणिक २ वाट्या २ )...
https://nilamsrecipes.blogspot.com/2014/11/tomato-thalipeeth_19.html?m=0
१५मिनिटे ,
२ व्यक्तीन साठी.
साहित्य :
१) कणिक २ वाट्या
२) २ टोमॅटो
३) १ छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा पांढरे तिळ
५) हळद
६) चविनुसार मिठ
७) १ छोटा चमचा लाल तिखट
१) कणिक २ वाट्या
२) २ टोमॅटो
३) १ छोटा चमचा जिरे
४) १ छोटा चमचा पांढरे तिळ
५) हळद
६) चविनुसार मिठ
७) १ छोटा चमचा लाल तिखट
८) कोथिंबीर
९) आल लसुन १ छोटे चमचे
१०) १ छोटा चमचा तेल
११) अर्धी वाटी बटर
९) आल लसुन १ छोटे चमचे
१०) १ छोटा चमचा तेल
११) अर्धी वाटी बटर
प्रथम कणिक घेवून हळद ,मिठ,कोथिंबीर ,आलं लसून, जिरे, लाल तिखट,पांढरे तीळ घालावे.
टोमॅटो मिक्सरला लावून त्याची पेस्ट करून घ्या.
ही पेस्ट वरील मिश्रणात घालून कणिक चांगले मळून घ्यावे.
वरून एक छोटा चमचा तेल लावून १० मिनिटे ठेवावे.
आता पिठाचा एक गोळा घेऊन लाटून खमंग भाजून घ्यावी.