भोगीची भाजी | Bhogichi Bhaji

Bhogichi Bhaji in  English: पूर्व तयरीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे    बनवण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे   २ व्यक्तींसाठी ...


पूर्व तयरीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे 
 
बनवण्यासाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे  
२ व्यक्तींसाठी


साहित्य:
१) १/२ वाटी वाल पापडी  
२)  २-३ मध्यम आकाराची वांगी
३) १/२ वाटी वाटाने
४) १/४ वाटी ओले हरबरे  
५) २ मोठे चमचे शेंगदाने  
६) १/४ गाजराचे तुकडे 
७) १ वाटी बटाट्याच्या फोडी  
८) २ कांदे 
९) १ टोमॅटो 
१०)आंल लसूण पेस्ट 
११) कोथिंबीर 
१२) मालवणी मसाला 
१३) १ छोटा चमचा गूळ 
१४) तेल 
१५) मीठ चवीनुसार 


कृती:

एका भांडयात तेल गरम करून त्यात प्रथम कांदा लालसर भाजून घ्यावा.

त्यात आंल लसूण पेस्ट व बारीक़ चिरलेला टोमॅटो घालून ४-५ मिनिटे परतावा. 

एकदाका टोमॅटो शिजला की त्यावर चिरलेल्या भाज्या, मालवणी मसाला, गूळ व थोडेसे पाणी घालून परतावे.

भांडयावर झाकण ठेवून ५ मिनिटे मध्यम ग्यासवर शिजवावे. 

मध्येगरमच  मध्ये परतावे व भांडयाला खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी.

भाजी शिजली की ग्यासवरुन बाजूला करावी. 

वरुन बारीक़ चिरलेली कोथिंबीर घालून  तांदुळाच्या भाकरी सोबत सर्व्ह करावी.

आवडीनुसार तुम्ही ह्या भाजीत कोणत्याही भाज्या घालू शकता.

Related

Vegetables 7374395651633731569

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item