Masala Chai | मसाला चाहा
Masala Chai in English: तयारीसाठी लागणारा वेळ : ६ - १० मिनिटे बनवण्यासाठी लागणारा वेळ : १० मिनिटे २ व्...
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/masala-chai_13.html?m=0
तयारीसाठी लागणारा वेळ : ६-१० मिनिटे  
बनवण्यासाठी लागणारा वेळ : १० मिनिटे 
२ व्यक्तींसाठी.
मसाल्यासाठी लागणारे साहित्य:
१) १ इंच दालचिणी  
२) ४ हिरव्या वेलच्या
३) १२-१४ काळी मिरी
३) १२-१४ काळी मिरी
४) १/४ छोटा चमचा जायफळ पूड 
१) १ कप पाणी  
२) १ कप दूध  
३) ३ छोटे चमचे साखर 
४) २ छोटे चमचे चाहा पावडर  
कृती:
वरील मसाल्याचे साहित्य मिक्सरला लावून त्याची पूड करून घ्यावी. 
थंड झाली की लगेचच चाळुन एका हवाबंद डब्ब्यात ठेवावी.
हा मसाला तुम्हाला हवा तेव्हा वापरता येईल.
एका भांडयात १ कप पाणी उकळत ठेवावे त्यात चाहा पूड, साखर, चाहा मसाला व एक कप दूध घालून चांगली उकळी येवू दयावी.
उकळी आली की चमच्याने चांगले ढवळुन घ्यावे.



.jpg)

