Rice flour ghavan | तांदूळ व पोह्यांचे घावन
https://nilamsrecipes.blogspot.com/2015/01/rice-and-poha-ghavan.html
Rice and Poha Ghavan in English
Rice flour ghavan is very delicious , It can be prepared by using rice flour , poha,etc. Visit Now to read maharashtrian recipes online.
Rice flour ghavan is very delicious , It can be prepared by using rice flour , poha,etc. Visit Now to read maharashtrian recipes online.
तयारीसाठी लागणारा वेळ : ५ मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
नग : ७-८
साहित्य:
१) १ वाटी तांदूळ
२) १ वाटी जाडे पोहे
३) ६-७ मेथी दाणे
४) कोथिंबीर
५) २ हिरव्या मिरच्या
६) जिरे
७) मीठ
८) पाणी
९) तेल
कृती:
तांदूळ व पोहे २-३ वेळा धुवून वेगवेगळे भिजू घालावे.
२० मिनिटे भिजवावे.
२० मिनिटांनी तांदूळ व पोहे एकत्र करून त्यात मीठ, मेथीचे दाणे,कोथिंबीर, मिरची, जिरे व पाणी घालूनं बारिक वाटून घ्यावे.
या मिश्रणात आवश्यतेनुसार पाणी घालून पीठ तयार करावे.
जास्त पातळ किंवा घट्ट करू नये मिश्रण बेताचेच ठेवावे.
नॉन स्टिक प्यानवर थोडेसे तेल पसरून त्यावर मोठया चमच्याने वरील मिश्रण घालावे.
बाजूने थोडे तेल सोडून वरुन झाकण ठेवावे.
२-३ मिनिटांनी झाकण काढून घावन पलटून घ्यावा.
अश्याप्रकारे दोन्ही बाजूंनी खरपुस भाजून घ्यावा.
गरमच कोथिंबीर चटणी किंवा टोमॅटो कैचअप सोबत गरमच सर्व्ह करावे.
Labels :
maharashtrian ghavan,atta ghavan,ghavan ghatle traditional,upwas dosa ghavane,cookware,kitchen set, kitchen furniture.
Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor